मराठी म्हणजे मरहाटी भाषा ही इथल्या गैर ब्राह्मण लोकांची भाषा म्हणजे स्वदेशी देशी आदिवाशी लोकांची भाषा बहुसंख्य लोकांची बहुजनांची भाषा ती ओरीएंटल भाषा आहे , सनातन पुरातन आहे तो दर्जा सरकार ने दिला काय नाही दिला काय मराठी भाषेला फरक पडत नाही मात्र तिला अभिजात म्हटले की परके पण येते ! अभिजात मधला जात शब्द खटकतो , अभि हा शब्द शुद्धा खटकतो !
अलिकडे विदेशी यूरेशियन ब्राह्मण स्वताला अभिजन असे म्हणतात तर गैर ब्राह्मण लोकाना बहुजन म्हणतात ! त्यांना अभिजन या शब्दातुन पुढारलेले , शिक्षित उच्च जातीय् ब्राह्मण वर्णिय असे सूचित कारायचे असते ! ब्राह्मण वादी सरकार च्या डोक्यात तेच असते आणी प्रशासनिय ब्राह्मण वादी शुद्धा असेच वर्ण जातिवादी शब्द इंग्रजी शब्दाला पर्यायवाची सूचवतात ज्यात वर्ण जाती वादी विदेशी यूरेशियन धर्म ज़णु य़ा देशातील मुलभारतिय आहेत आणी त्यांनिच वैदिक धर्म स्थापन केला आणी आनंदाने ब्राह्मणाना अभिजात , म्हटले आणी स्वातला निच अस्पृष्य , शुद्र संभोधले !
इंग्रजित ओरीएंटल य़ा शब्दाला आदिवाशी का म्हणु नये , अभिजात का म्हणावे ? अभिजात य़ा शब्दात जातीवाद ची छि मनु वास येत नाही का ?
महाराष्ट्र शासनाने मराठी भाषेला अभिजात म्हणने बंद करावे आदिवाशी भाषा दर्जा दिला असे म्हणावे ! ओरीएंटल म्हणजे नेटीव , आदिवाशी मुलभारतिय हाच शब्द प्रयोग योग्य वाटतो ! केन्द्राला तसे लिहुन स्पस्ट करावे नांव बदल साठी आग्रह धरावा !
तसेही एकादया भाषेला ओरीएंटल लाँगवेज चा दर्जा देणे म्हणजे शे दिडशे विदेशी यूरेशियन ब्राह्मण लोकांचा पोटा पाण्याचा ची सोय करून देण्याचा सरकारी धन्दा होय !
#नेटीवीस्ट_डीडी_राऊत